अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर असोसिएशन,अमरावती
आयोजित
वेडिंग फोटोग्राफी वर्क शॉप
( एक दिवसीय कार्यशाळा )
दि. 15 मार्च 2024
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00
विषय
-सर्वोत्कृष्ट वेडिंग कॅन्डिड फोटोग्राफी कशी करता येईल.
-उपलब्ध प्रकाशाचा वापर कसा करायचा
– बेसिक साहित्य वापरून ॲडव्हान्स लेव्हल फोटोग्राफी कशी करता येईल याचा डेमो
-लाइव्ह डेमो इनडोअर-आउटडोअर शूट
-कपल मॉडेल्ससह थेट प्रात्यक्षिक
फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफरच्या डेव्हलपमेंट साठी सोशल मीडियाचा वापर
अभिजित शिंदे सोबत फोटोग्राफी जाणून घ्या….
-तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा आणि त्याचे ब्रँडिंग कसे करता येईल.
कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी महेंद्र मोहोड 9423126162 वर संपर्क साधावा
कार्यशाळेचे शुल्क
६९९/-रु. फक्त
दुपारच्या जेवणासह
इतर सदस्यांसाठी 1499/-
ठिकाण
विरसा रेस्ट्रो
बडनेरा रोड, टाटा मोटर्सच्या बाजूला, अमरावती.
नोंदणी शेवटची तारीख 13 मार्च 2024
RAHUL PAWAR
-अध्यक्ष-
राहुल पालेकर
-प्रकल्प संचालक-
फोन पे
७७९६७७६५२२
MANISH JAGTAP
-सचिव-
Step 1: Open payment app (Phone Pay, Google Pay).
Step 2: Select the option to scan a QR code or Enter this mobile number(779677652).
Step 3: Enter the amount to be paid.
Step 4: Take Screen Shot of Payment and Attach on this form and submit form
Last Date 13/03/2024